Nitin Gadkari Inaugurates Maharashtra State Art Exhibition 2025

Nitin Gadkari Inaugurates Maharashtra State Art Exhibition 2025 कलावंतांनी लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून कार्य करावे  केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; ६४व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन नागपूर – आपल्या देशाला कलेचा मोठा वारसा लाभला आहे. या कलेचा विकास करण्यासाठी कलावंतांनी लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून उत्तम कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. … Continue reading Nitin Gadkari Inaugurates Maharashtra State Art Exhibition 2025