महाज्योती च्या संशोधकाचा ‘Hydrogen Storage’ वर अनोखा अभ्यास

“Revolutionizing Clean Energy: Dr. Chaitanya Gend’s Breakthrough in Hydrogen Storage Technology” स्वच्छ ऊर्जा स्त्रोतावर डॉ. चैतन्य गेंड यांचे यशस्वी शोधप्रबंध 4 आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर केले पब्लिशसंपूर्ण जगभरात सध्या पर्यायी इंधन आणि ऊर्जास्रोतांचा शोध आणि प्रत्यक्ष वापरासाठी शास्त्रन प्रयत्न करीत आहेत. कारण जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे आणि त्यांच्या ज्वलनातून होणारे वायु प्रदूषण व त्यामुळे निर्माण झालेले … Continue reading महाज्योती च्या संशोधकाचा ‘Hydrogen Storage’ वर अनोखा अभ्यास