Spiritual Atmosphere Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : संस्थांना भजन साहित्याचे वितरण

भजन मंडळांच्या माध्यमातून शहरात आध्यात्मिक वातावरणकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी : संस्थांना भजन साहित्याचे वितरण नागपूर – नागपूर शहरातील शेकडो भजन मंडळांच्या माध्यमातून शहरात आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होत आहे. यातून पुढच्या पिढीमध्ये चांगले संस्कार रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य होत आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले. … Continue reading Spiritual Atmosphere Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : संस्थांना भजन साहित्याचे वितरण