Nitin Gadkari’s Ultimatum: नागपूर विमानतळ धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कारवाई होईल

विमानतळाची नवीन धावपट्टी एक महिन्यात पूर्ण करा, केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिला ‘अल्टिमेटम’ नागपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामाला वेळ लागत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई करण्यात … Continue reading Nitin Gadkari’s Ultimatum: नागपूर विमानतळ धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कारवाई होईल